Just For Hearts

JFH ब्लॉग

हृदयाचं आरोग्य, सोप्या भाषेत

Heart care, Diabetes आणि रोजच्या सवयींविषयी सोपं, विज्ञानावर आधारित वाचन — Dr. Ravindra Kulkarni आणि Just For Hearts टीमकडून.

Blood Pressure

तुमचं BP machine खोटं reading देतंय का?

तुमचं BP machine वेगवेगळं reading दाखवतंय का? BP कसं बदलतं, योग्य मोजमाप कसं करावं आणि घरच्या घरी monitoring का महत्त्वाची आहे हे जाणून घ्या.

१५ मे, २०२६

Heart Health

Smart Watch खरंच उपयोगी आहे का? ⌚

Smart watch अनेक health data देतो जसे की heart rate, sleep score, ECG alerts, पण आरोग्य समजण्यासाठी context आणि interpretation आवश्यक आहे. Awareness वाढवतो आणि trends track करतो, पण medical diagnosis नाही.

१४ मे, २०२६

Diabetes

महागडे Diabetes Packages सहसा टिकाऊ परिणाम देत नाहीत

एका elderly lady च्या file मध्ये महागडे "Diabetes Freedom" packages पाहून धक्का बसला. Diabetes reversal साठी discipline आणि सातत्य गरजेचे आहे, महागडे plans नव्हे.

१४ मे, २०२६

Lifestyle

Stress आता चेहऱ्यावर दिसत नाही, आता तुमच्या watch मध्ये दिसतो

Stress आता चेहऱ्यावर दिसत नाही, पण smart watch मध्ये recovery आणि mental load चे subtle संकेत दिसतात. आधुनिक lifestyle शरीरावर कसा परिणाम करतो ते जाणून घ्या.

१३ मे, २०२६

Lifestyle

आजकाल लोकांना Symptoms normal वाटण्यामागील कारण

आजकाल अनेक लोक सततचा थकवा आणि acidity सारखे symptoms normal समजतात, जे गंभीर आजारांपर्यंत पोहोचू शकतात.

१२ मे, २०२६

Diabetes

'Diabetes Reversal' जाहिरातींचा धोका

“Diabetes reversal” जाहिरातीमुळे confusion आणि भीती वाढते. Diabetes व्यवस्थापनासाठी समज, discipline आणि patience आवश्यक आहे, panic किंवा महागड्या उपायांची गरज नाही.

११ मे, २०२६

Blood Pressure

BP वाढलंय पण काही त्रास नाही हे धोकादायक असू शकतं

High BP अनेकदा symptoms न देता शरीरात damage करतो. योग्य वेळेवर BP control केल्यास stroke, heart attack टाळता येऊ शकतो.

११ मे, २०२६

Liver Health

थोडंसंच वाढलेला Creatinine: Kidney साठी काय महत्त्व आहे

थोडंसंच वाढलेला Creatinine अनेकदा kidney damage चा सुरुवातीचा संकेत असतो. वेळेवर तपासणी आणि उपचारांनी decline हळूहळू कमी करता येतो.

१० मे, २०२६

Lifestyle

रत्नेश्वर महादेव मंदिर, काशी: मातृदिनाची एक गोष्ट

काशीतील Ratneshwar Mahadev मंदिराची झुकलेली रचना आणि आईच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असल्याची भावना याची एक खास मातृदिनाची गोष्ट.

९ मे, २०२६

Lifestyle

सगळं महत्त्वाचं असू शकत नाही : Essentialism

२५+ वर्षांच्या clinical practice मध्ये, लोक आजारामुळे नाही तर सगळं सांभाळण्याच्या प्रयत्नामुळे जास्त थकतात. Essentialism आपल्याला खरं महत्त्व काय आहे ते शिकवते.

८ मे, २०२६

Heart Health

छातीत दुखतंय: Sorbitrate घ्यायची की Disprin?

छातीत दुखत असताना Sorbitrate आणि Disprin यांचा योग्य वापर आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे. वेळेवर हॉस्पिटल पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे.

८ मे, २०२६

Heart Health

दम लागणं म्हणजे Heart Problem चा Early Warning असू शकतो

दम लागणं फुफ्फुसात नसून heart problem चा early warning असू शकतो. चालताना दम लागणं, पाय सूजणं हे heart failure किंवा blockage चे संकेत असू शकतात. वेळेत तपासणी आणि treatment महत्त्वाचे आहे.

७ मे, २०२६