Nutrition
वेगवेगळ्या Hunger चे प्रकार ओळखण्याचा मार्ग

मला भूक लागली आहे हे मला कळतं, पण ती कोणती Hunger आहे हे कसं ओळखायचं?
मागच्या पोस्टनंतर हा प्रश्न मला खूप interesting वाटला.
कारण Hunger ओळखणं म्हणजे फक्त "पोटात Hunger आहे का?" एवढंच नाही.
थोडा थांबा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा...
1. Eye Hunger Food दिसलं आणि अचानक खाण्याची इच्छा झाली का?
2. Nose Hunger खाण्याचा छान वास आला आणि appetite वाढली का?
3. Mouth Hunger पोट भरलेलं आहे, पण तरीही काहीतरी tasty, crunchy किंवा sweet हवंय का?
4. Mind Hunger "आता 4 वाजले... snack ची वेळ झाली!" भूक आहे की फक्त routine?
5. Heart / Emotional Hunger Stress, boredom किंवा एखादी emotion आली की food कडे वळताय का?
6. Physical Hunger शेवटच्या meal ला बराच वेळ झाला आहे आणि शरीराकडून खरे Hunger signals येत आहेत का?
एक छोटा Pause Rule वापरून बघा.
पुढच्या वेळी काहीतरी खावंसं वाटलं तर स्वतःला विचारा— "जर माझ्यासमोर माझं आवडतं food नसेल, तरी मला काहीतरी साधं खावंसं वाटेल का?"
जर उत्तर हो असेल, तर ती Physical Hunger असण्याची शक्यता जास्त.
आणि जर फक्त specific food चीच इच्छा असेल— तर कदाचित तुमच्या Hunger signal च्या मागे दुसरं काही कारण असू शकतं.
सावधगिरीने लक्षात ठेवा की प्रत्येक craving म्हणजे Emotional Hunger असते असं नाही.
आपली appetite, meal timing, sleep, stress आणि food environment सगळ्याचा eating behaviour वर परिणाम होतो.
म्हणून पुढच्या वेळी खाण्याआधी... "मला खायचं आहे" एवढंच न विचारता, "मला का खायचं आहे?" हा प्रश्नही विचारा. ❤️
तुम्ही आजपासून कोणता Hunger signal observe करणार? 👀 👃 👄 🧠 ❤️ 🫃
Comment मध्ये एक emoji टाका. 😊
जर Health Question असेल किंवा योग्य Care कुठून सुरू करावी हे कळत नसेल, तर आमच्याशी बोला.
Divya Sanglikar | Sports And Clinical Nutritionist | Metabolic Health Coach | Team Just for Hearts