JFH ब्लॉग
हृदयाचं आरोग्य, सोप्या भाषेत
Heart care, Diabetes आणि रोजच्या सवयींविषयी सोपं, विज्ञानावर आधारित वाचन — Dr. Ravindra Kulkarni आणि Just For Hearts टीमकडून.
चालताय? पण किती वेगानं चालताय हेही तितकंच महत्त्वाचं!
चालण्याचा वेग हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. वेगाने चालल्याने Heart Attack चा धोका 40% कमी होतो, Insulin sensitivity सुधारते, अधिक कॅलरी जळतात आणि मूड सुधारतो.
२२ जून, २०२५
इंस्टाग्रामवर सध्या Fiber Maxxing चा वाढता ट्रेंड
इंस्टाग्रामवर Fiber Maxxing चा ट्रेंड आहे. ओट्स, chia आणि fiber bowls चा आनंद घेताना १० महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.
२१ जून, २०२५
ECG पुन्हा का?
ECG हा तुमच्या हृदयाचा त्या क्षणाचा रिपोर्ट आहे, आयुष्यभराचा नाही. लक्षणं असताना ECG परत करणं योग्य निदान आणि उपचारासाठी आवश्यक आहे.
२० जून, २०२५
“Borderline” म्हणताय? पण तुम्ही कुठल्या बॉर्डरवर उभे आहात?
तुमचा BP, साखर किंवा वजन borderline आहे का? जाणून घ्या की borderline म्हणजे इशारा आहे, शांतता नाही. emergency होण्याआधी काळजी घ्या!
१९ जून, २०२५
30 मिनिटांचा सकाळचा रुटीन = हार्ट अटॅकपासून संरक्षण
हा 30 मिनिटांचा सकाळचा रुटीन फॉलो करा ज्यामुळे हार्ट हेल्थ सुधारेल आणि हार्ट अटॅकपासून संरक्षण होईल, ज्यात सूर्यप्रकाश, व्यायाम, ध्यान आणि आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.
१९ जून, २०२५
Workplace / Office मध्ये BP नियंत्रणाचे झटपट उपाय
Workplace / Office मध्ये Blood Pressure नियंत्रणासाठी चालणे, खोल श्वास, आरोग्यदायी खाणे, पाणी पिणे, योग्य बसणे, शांतता आणि नियमित मोजमाप यांसारखे सोपे उपाय.
१८ जून, २०२५
रिपोर्ट नॉर्मल पण मनात गोंधळ आणि दमलेलं हृदय
गेल्या 15–20 वर्षांत Heart diseases बदलले नाहीत, पण कारणं बदलली आहेत. जाणून घ्या 10 लपलेली Lifestyle कारणं जी रिपोर्टमध्ये दिसत नाहीत.
१८ जून, २०२५
Mood off असतो का? कारण असू शकतो कमी Serotonin
Mood off वाटत असेल तर ते कमी Serotonin मुळे असू शकतं. सकाळचा सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या Serotonin वाढवतो.
१७ जून, २०२५
सकाळचा सूर्यप्रकाश का तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे
सकाळचा सूर्यप्रकाश नैसर्गिक टॉनिक आहे जो Vitamin D देतो, सेरोटोनिन वाढवतो, झोपेचं चक्र सुधारतो आणि बॉडी क्लॉक रीसेट करतो. दररोज 7-10 वाजता 20-30 मिनिटं घ्या.
१६ जून, २०२५
सूर्यप्रकाश कमी म्हणजे काय प्रॉब्लेम?
सूर्यप्रकाश कमी झाल्याने Vitamin D कमी होतो, Mood आणि Sleep cycle बिघडतो, BP, वजन, शुगर कंट्रोल होत नाही. सोपं उपाय: दररोज 30 मिनिटे नैसर्गिक सूर्यप्रकाश घ्या.
१५ जून, २०२५
झोपेचा अभाव वाढवतो ECG चा धोका
झोप कमी झाल्यास ECG चा धोका वाढतो. 6 तासांपेक्षा कमी झोपल्याने BP, तणाव, मेटाबॉलिझम, दाह आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
१३ जून, २०२५
घरच्या घरी BP मोजण्याची योग्य वेळ
घरच्या घरी BP मोजण्याची योग्य वेळ आणि अचूक मोजमापासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.
१२ जून, २०२५