JFH ब्लॉग
हृदयाचं आरोग्य, सोप्या भाषेत
Heart care, Diabetes आणि रोजच्या सवयींविषयी सोपं, विज्ञानावर आधारित वाचन — Dr. Ravindra Kulkarni आणि Just For Hearts टीमकडून.
डायबेटीस हा आजार आहे, आयुष्य नाही
डायबेटीस हा आजार आहे, पण तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. त्यासाठी आहार, औषधं, व्यायाम, झोप, ताण नियंत्रण आणि शिस्त आवश्यक आहे. कधी कधी आवडीचे पदार्थ खाणे नुकसान करत नाही.
२९ जुलै, २०२५
परवडणारा Superfood आपल्या अंगणात: शेवगा (Moringa)
शेवगा (Moringa) हा परवडणारा Superfood आहे जो Vitamin, Protein आणि Antioxidants ने भरलेला आहे. रोगप्रतिकारशक्ती, sugar control, हृदयासाठी उपयुक्त. सहज उगवतो आणि विविध प्रकारे खाल्ला जातो.
२९ जुलै, २०२५
Lipoprotein A – हृदयाचा लपलेला धोका ओळखा
Lipoprotein A हा genetic cholesterol particle आहे जो कमी वयातही हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. Family history असल्यास तपासणी आवश्यक आहे. धोके नियंत्रणात ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२९ जुलै, २०२५
भारतीय आवळा का एक शक्तिशाली आणि स्वस्त Superfood आहे
भारतीय आवळा (Amla) हा Vitamin C आणि antioxidants ने भरलेला एक शक्तिशाली आणि स्वस्त Superfood आहे, जो रोगप्रतिकारशक्ती, Heart Health, पचन यासाठी उपयुक्त आहे.
२८ जुलै, २०२५
Heel-to-Toe Walk – ताठ चालणं, संतुलन टिकवणं!
Heel-to-Toe Walk संतुलन सुधारतो, स्नायू मजबूत करतो आणि मेंदू–शरीर समन्वय वाढवतो, विशेषतः ज्येष्ठांसाठी उपयुक्त. दररोज 30 सेकंद करा.
२८ जुलै, २०२५
का? हा प्रश्न मनाला चिरतो… एवढे स्मार्ट, energetic, talented असताना young tech executives हे step का घेत आहेत?
Pune मधील एका young tech executive च्या suicide ने workplace stress चा गंभीर प्रश्न उभा केला आहे. Mental health बद्दल openly बोलणे, confidential counselling आणि realistic expectations आवश्यक आहेत.
२८ जुलै, २०२५
एका ब्रँडेड Human Albumin Injection ची गोष्ट
एका ब्रँडेड Human Albumin इंजेक्शनच्या किंमती आणि व्यवहारांची सविस्तर गोष्ट.
२७ जुलै, २०२५
फक्त 3 मिनिटं खोल श्वास – BP कमी, मन शांत!
फक्त 3 मिनिटं खोल श्वास घेऊन तुमचा Blood Pressure कमी करा आणि मन शांत ठेवा, कुठेही आणि कधीही.
२७ जुलै, २०२५
गोड हवंय? मग मध घ्या – चवही आणि आरोग्यही!
मधाचे फायदे जाणून घ्या – नैसर्गिक ऊर्जा, Immunity वाढवणारा आणि Sugar Substitute. Diabetes किंवा allergy असल्यास कसे घ्यावे तेही समजून घ्या.
२७ जुलै, २०२५
नातेसंबंधांसाठीही Health Checkup आवश्यक आहे
नियमित Health Checkup फक्त शरीरासाठी नाही तर नातेसंबंधांसाठीही आवश्यक आहे. संवाद, प्रेम आणि राग नियंत्रणाने नातं टिकवता येतं.
२६ जुलै, २०२५
आपण इतकं वाचतो, सेव्ह करतो… पण आरोग्यासाठी ते वापरतो का?
आपण आरोग्यासाठी अनेक गोष्टी वाचतो पण त्याचा वापर करतो का? आजपासून एक छोटा बदल करा आणि त्याचा मोठा परिणाम पहा.
२६ जुलै, २०२५
साध्या त्रासाचा शोध घेतल्यावर Cancer दिसणे? कारण काय?
साध्या त्रासाचा ऑनलाइन शोध घेतल्यावर Cancer सारखे भितीदायक आजार पहिल्या उत्तरात दिसतात. पण बर्याच वेळा कारण साधं असतं. जागरूकतेसाठी सर्च करा, निदानासाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवा.
२५ जुलै, २०२५