Just For Hearts

Diabetes

Sugar spikes म्हणजे काय?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Sugar spikes म्हणजे काय? जेवणानंतर Blood Sugar अचानक वाढणं.

हे Pre-diabetes, Insulin resistance, Diabetes मध्ये खूप common आहे.

लक्षणं: * जेवणानंतर झोप / जडपणा * Fatigue, mood swings, cravings * धूसर दिसणं * वारंवार लघवी / तोंड कोरडं * 2 तासांनी Blood Sugar >180 mg/dL

वारंवार Sugar spikes मुळे nerve, डोळे, kidney आणि heart चा risk वाढतो.

काय कराल? (Simple पण effective)

* आधी fiber/protein खा * जेवणानंतर 10–15 मिनिटं चाला * Sleep + stress control करा * गोड पेय, packaged food टाळा * Post-meal Blood Sugar tracking सुरू करा

Pattern समजून घेणं ही पहिली पायरी आहे. Tracking केल्यावरच बदल दिसतो.

Sugar spikes म्हणजे जेवणानंतर Blood Sugar मध्ये rapid rise. Repeated spikes मुळे nerves, डोळे, kidneys, heart ला damage होतो. Small habits आणि tracking यावर control ठेवू शकतात. अंदाज लावू नका… measure करा आणि act करा.

#sugar-spikes#blood-sugar#diabetes#pre-diabetes#insulin-resistance#metabolic-health#healthy-eating#post-meal-walk
Share:WhatsAppXFacebook