Mental Wellness
संपर्क ठेवा - पण खऱ्या अर्थाने!
संपर्क ठेवा - पण खऱ्या अर्थाने! Ikigai पुस्तक सांगतं की दीर्घायुष्यासाठी ‘जिवंत’ माणसांशी जुळलेलं नातं हेच खरं औषध आहे.
Virtual world जवळ आणतं, पण शरीर-मनाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष भेटींचं महत्त्व वेगळंच आहे.
खऱ्या Social Connection चे फायदे:
1. Oxytocin (bonding hormone) वाढते, एकटेपणा कमी होतो. 2. Depression, Anxiety याचं प्रमाण कमी होते. 3. मानसिक ताण पचवण्याची ताकद वाढते. 4. Immunity मजबूत होते. 5. हसणं, डोळ्यांचा eye contact त्यामुळे Dopamine release. 6. Digital fatigue कमी होतो. 7. routine च्या बाहेर नवीन विचार, अनुभव मिळतात. 8. संवादामुळे emotional flexibility वाढते. 9. Heart disease, Cognitive decline यांचं प्रमाण कमी. 10. एकटं न वाटणं = Motivation टिकून राहणं.
थोडं वेळ काढा, नातं chatbox मध्ये नाही तर चहाच्या कपात जपलं जातं ☕