Just For Hearts

Heart Health

हृदयाची धडधड जाणवते? कधी काळजी घ्यावी आणि काय करावं

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

हृदयाची धडधड जाणवते… Reports normal, मग घाबरायचं का?

Palpitations म्हणजे काय? धडधड जाणवणं म्हणजे Heart वेगळं वाटणं: * Fast * Irregular * Forceful * किंवा ठोका चुकल्यासारखा (Skipped Beat)

हा Symptom आहे, आजार नाही.

Normal Reports असूनही का होतं? ECG / Echo normal असू शकतात, कारण Rhythm बदल तात्पुरते असतात आणि प्रत्येक वेळी Test मध्ये पकडले जात नाहीत.

Common कारणं (आजच्या Lifestyle मध्ये): * Stress / Anxiety → Adrenaline वाढ → धडधड * Poor Sleep → Body शांत होत नाही * चहा, Coffee, Alcohol → Rhythm disturb * Dehydration → Heart जास्त काम करतो * Thyroid Imbalance → नाडीवर परिणाम * Acidity / Gas → धडधड जाणवू शकते

Rhythm कारणं (Arrhythmia - ठोके बिघडणं): काही वेळा खरंच Rhythm बदललेले असतात: * Extra Beats (सर्वात Common) * Irregular Rhythm (AF / SVT) * Fast किंवा Slow Heart Rate

कमी नाडी (Slow Heart Rate) मध्येही Pause नंतर जोरात ठोका जाणवतो.

कधी लक्ष द्यायचं? धडधड सोबत: * चक्कर * श्वास लागणं * Chest Pain * बेशुद्धी

असेल तर तपासणी आवश्यक.

काय तपासावं? ECG, Holter, Echo, Thyroid Tests. सगळ्यांना सगळं लागत नाही, योग्य निवड महत्त्वाची.

बहुतेक Palpitations Dangerous नसतात पण भीती खरी असते. समज आली की भीती कमी होते.

काय करायचं? Sleep सुधारा, Caffeine कमी करा, पाणी वाढवा. Stress ओळखा, Pattern लक्षात ठेवा.

धडधड म्हणजे नेहमी Heart Disease च असे नाही… पण समजून घेतल्याशिवाय शांतता मिळत नाही.

वारंवार धडधड जाणवत असेल… किंवा Reports normal असूनही शंका असेल, Clarity घ्या, अंदाज नको.

#palpitations#heart-palpitations#arrhythmia#heart-health#stress#anxiety#poor-sleep#dehydration
Share:WhatsAppXFacebook