Just For Hearts

General Health

Metabolism आणि Muscle: तुमच्या शरीराचे Metabolic Engine

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Metabolism फक्त Fat बद्दल नसतो. तो मोठ्या प्रमाणात Muscle वर अवलंबून असतो. Muscle म्हणजे शरीराचा Metabolic Engine.

Muscle इतका महत्त्वाचा का?

1. **Muscle = मुख्य Glucose वापरणारं Tissue** आपण जेव्हा खातो, तेव्हा Glucose चा मोठा भाग Muscles वापरतात. Muscle कमी असेल, तर Sugar जास्त वेळ रक्तात राहतो.

2. **Insulin Sensitivity Muscle वर अवलंबून** Healthy Muscle Insulin ला चांगला प्रतिसाद देतो. Muscle कमी = Insulin Resistance वाढण्याची शक्यता जास्त. हे Early Prediabetes मध्ये खूप महत्त्वाचं असतं.

3. **Early Stage मध्ये Muscle संरक्षण = Future Protection** Prediabetes, Fatty Liver, Borderline BP मध्ये Muscle टिकवणं म्हणजे Metabolic Progression थांबवणं. हा Stage Intervention साठी सुवर्णसंधी असतो.

4. **Advanced Stage मध्ये Muscle गमावणं धोकादायक** Long-standing Diabetes, Heart Disease मध्ये Muscle Loss (Sarcopenia) वाढतो. Muscle कमी = * Sugar Control कठीण * Fall Risk वाढतो * Recovery मंदावते इथे Muscle Training अजून महत्त्वाचं होतं.

5. **फक्त वजन बघणं चुकीचं आहे** Scale कमी झाला, पण Muscle सुद्धा कमी झाला, तर Metabolism मंदावतो. Weight Loss ≠ Metabolic Health.

6. **फक्त चालणं पुरेसं नाही** Walking आवश्यक आहे. पण Muscle Stimulus नसल्यास Long-term Insulin Protection मिळत नाही. Strength Stimulus Metabolic Stability देतो.

7. **Muscle कमी असेल तर काय होतं?** * Resting Metabolic Rate कमी * Fat Storage Tendency वाढते * Post-meal Sugar Spikes जास्त * Energy Levels कमी Metabolism Sluggish वाटतो.

8. **Muscle कसं जपायचं?** * आठवड्यात 2–3 वेळा Resistance Stimulus * पुरेसं Protein Intake * Adequate Sleep (Muscle Repair साठी) * Prolonged Inactivity टाळणं (यावर स्वतंत्र सविस्तर पोस्ट करू.)

**माझं Clinical मत:** Metabolism सुधारताना फक्त Fat कमी करण्यावर लक्ष देऊ नका. Muscle जपा. Muscle म्हणजे Metabolic Insurance.

#metabolism#muscle-health#insulin-resistance#strength-training#metabolic-health#glucose-control#sarcopenia#protein-intake
Share:WhatsAppXFacebook