Fitness
The Internal Affair Challenge: 14 दिवस तुमच्या Heart साठी
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. या वेळी प्रेम स्वतःच्या Heart साठी.
"The Internal Affair Challenge" मध्ये सहभागी व्हा आणि 14 दिवस तुमच्या Heart साठी समर्पित करा!
👉 28 पैकी कोणतेही 14 दिवस active रहा. 👉 सलग नको | guilt नाही | तुलना नाही
👣 तुमच्या क्षमतेनुसार 3 Levels निवडा:
🔹 Level 1: 5,000–7,000 steps / दिवस (40+ वरील व्यक्तींसाठी, beginners, patients)
🔹 Level 2: 8,000–10,000 steps / दिवस (regular walkers साठी)
🔹 Level 3: 12,000–14,000 steps / दिवस (fitness lovers साठी)
वेग महत्त्वाचा नाही. Consistency महत्त्वाची आहे.
❌ कोणताही form नाही ❌ Registration नाही ✅ Pure voluntary participation
Updates कसे share करायचे?
1️⃣ याच pinned post खाली comment करा. 2️⃣ Instagram / Facebook वर @justforhearts tag करा.
मी स्वतः हा challenge करणार आहे (Level 3) आणि माझे updates इथेच share करणार आहे. Strava वापरत असाल तर follow करून tag करू शकता.
हा challenge माझ्या colleagues आणि सर्वांच्या परिचयाच्या Dr Manisha R Deokar आणि Dt Divya Sanglikar ह्यांनी design केला आहे, ज्या YouTube Challenge Level membership मध्ये regularly guide करत असतात.
सहभागी व्हा. 14 दिवस स्वतःसाठी चालूया. काही fitness related questions असल्यास नक्की विचारा. अधिक माहिती WhatsApp Channel वर उपलब्ध आहे.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts