Liver Health
Fatty Liver: 12 आठवड्यांचा Metabolic Reversal Program
"नेमकं काय करायचं?"
गेल्या 3 Posts मधून आलेल्या अशा असंख्य Comments and Inquiries साठी हे निवेदन.
या 12 आठवड्यांत आपण काय करतो? - जेवण, चालणं, झोप यांचा योग्य Rhythm - स्नायू सक्रिय करून Insulin Sensitivity सुधारणा - Liver वरचा Metabolic भार हळूहळू कमी - Sugar, Triglycerides, Bloating, Fatigue यावर काम - Reports पेक्षा Routine आणि Pattern सुधारणा
हा Treatment नाही, शरीराची दिशा बदलण्याची Process आहे.
या Program मध्ये काय नाही? - Detox / Tonics / Shortcuts नाही - Medicines बंद करायला सांगत नाही - कठोर Diet किंवा Extreme Exercise नाही - “7 दिवसात Liver Clean” असे दावे नाहीत
हा Program कुणासाठी आहे? - माहिती असूनही एकट्याने जमत नाही अशांसाठी - 8–12 आठवडे सातत्याने बदल करायला तयार असलेल्यांसाठी - Fatty Liver पुढे Diabetes / Heart Disease कडे जाऊ नये यासाठी
महत्वाची स्पष्टता
हा Program माझ्या मार्गदर्शनाखाली Qualified Medical + Lifestyle Team च्या सहकार्याने चालतो. - हा Group Coaching आहे. - One-to-one Coaching इथे दिली जात नाही (आणि बहुतेक वेळा गरजेचीही नसते).
ज्यांना वैयक्तिक चर्चा हवी असेल, ते Video Consultation स्वतंत्रपणे Book करू शकतात.
Fees बद्दल पारदर्शकता
अशा Metabolic Reversal Programs साठी सामान्यतः मोठे Fees घेतले जातात. - आम्ही Separate Consultation Fees घेत नाही. - कोणतंही Product / Upselling नाही. - Hidden Costs नाहीत.
हा Program Just For Hearts YouTube Channel च्या Challenge Membership अंतर्गत उपलब्ध आहे. Membership Fees ₹119 / महिना आहे.
ही Fee नाही, हा खर्च Treatment साठी नाही, Structure, Consistency आणि Process Alignment साठी आहे.
शेवटी स्पष्ट सांगतो
माझे Posts आणि वेळ मिळेल तसा YouTube Live हे Completely Free आहेत व पुरेसे आहेत. अनेक जण त्यावर स्वतःही सुधारणा करू शकतात, ते पूर्णपणे योग्य आहे.
पण ज्यांना वाटतं, “मला हे नीट, शिस्तीत, मार्गदर्शनासह करायचं आहे” त्यांच्यासाठी हा Guided Program आहे.
माझे सहकारी दिव्या सांगलीकर व Dr. मनिषा देवकर आपल्या सर्वांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देतील.
हे 12 आठवडे Reports बदलण्यासाठी नाहीत, शरीर Recovery कडे Align करण्यासाठी आहेत. Sonography ला वेळ लागतो, सवयी बदलल्या की सुधारणा मागोमाग येते.
Dr. Ravindra L. Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts