Just For Hearts

Diabetes

5+ वर्षांपासून Diabetes आहे? ही Checklist Follow करा.

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

5+ वर्षांपासून Diabetes आहे? ही Checklist follow करा.

हा प्रश्न OPD मध्ये रोज विचारला जातो. काही जण खूप कमी tests करतात, काही जण unnecessary packages घेतात, दोन्ही चुकीचे आहे.

🩸 दर महिन्याला * Fasting sugar * Post-meal sugar

📊 दर 3 महिन्यांनी * HbA1c (3 महिन्यांची average sugar) * BP * Weight / BMI, Visceral Fat, Muscle Mass

🧪 दर 6 महिन्यांनी * Creatinine (kidney function) * Urine microalbumin (मूत्रातील protein) / UACR * Lipid profile (cholesterol – LDL, TG)

👁️ दर वर्षी * Eye check-up (retina तपासणी) * Foot check (संवेदना + blood flow)

🫀 गरजेनुसार * ECG / TMT (heart check) * Liver tests (fatty liver risk) * Vitamin B12 (long-term medicines मध्ये)

⚖️ Practical clarity आज tests साठी lab ला जाण्याची गरज नाही. home sample collection सहज उपलब्ध आहे.

“जास्त tests = जास्त फायदा” असं नसतं. योग्य tests, योग्य वेळी, हाच योग्य मार्ग आहे.

ही Checklist एकदा स्वतःसाठी check करा आणि घरात / ओळखीमध्ये Diabetes असणाऱ्यांपर्यंत नक्की पोचवा. अनेकांना माहिती असतं… पण कधी आणि किती वेळाने करायचं हे clear नसतं.

अनेक Diabetes असलेल्या व्यक्ती एकतर कमी tests करतात किंवा unnecessary packages घेतात. योग्य वेळी योग्य tests करणे महत्त्वाचे आहे. ही Checklist तुम्हाला clarity देते.

#diabetes-care#diabetes-checklist#chronic-care#diabetes-management#blood-sugar-test#hba1c#lipid-profile#kidney-function
Share:WhatsAppXFacebook