Just For Hearts

Lifestyle

आपण Metabolism बद्दल इतकं का बोलतोय?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आपण Metabolism बद्दल इतकं का बोलतोय?

कारण आजच्या अनेक lifestyle आजारांमध्ये एक common underlying metabolic component आढळतो, विशेषतः insulin resistance.

Diabetes, prediabetes, fatty liver (MASLD), BP, dyslipidemia हे वेगवेगळे निदान आहेत. पण आतल्या पातळीवर energy handling ची प्रक्रिया बिघडलेली असू शकते.

Metabolism म्हणजे फक्त वजन नाही. तो शरीराचा metabolic control system आहे.

तो बिघडला की * Sugar spikes वाढतात * Triglycerides वाढतात * Visceral fat साठतो * BP regulation बिघडतो * थकवा आणि cravings वाढतात

याच metabolic dysfunction चा संबंध पुढील स्थितींशी दिसतो: * PCOS (insulin resistance associated) * Erectile dysfunction (early vascular marker) * Central obesity * Sleep apnea * Early atherosclerosis

हे म्हणणं चुकीचं ठरेल की “Metabolism हे एकच कारण आहे.” पण अनेक आजारांमध्ये तो महत्त्वाचा contributing factor असतो.

औषधं numbers सुधारतात. पण long-term stability साठी metabolic correction हा आवश्यक घटक ठरतो.

“Metabolic Reset” म्हणजे detox नाही. तो आहे * Sleep सुधारणा * Rhythm आणि routine स्थिर करणे * Muscle संरक्षण * Protein adequacy * Insulin load संतुलित करणे * Stress modulation

जेव्हा metabolism सुधारतो, तेव्हा अनेक clinical parameters मध्ये meaningful सुधारणा दिसू शकते.

जर रोजच्या सवयी, Sleep, protein planning, muscle stimulus आणि practical metabolic challenges यावर आधारित एक structured, year-round Metabolic Reset Group Program मर्यादित जागांसह सुरू केला तर…

तुम्ही त्याचा भाग व्हायला इच्छुक आहात का?

हो, मला सुरुवातीपासून सहभागी व्हायचं आहे अधिक तपशील पाठवा विचार करतो

जर उत्सुकता आणि तयारी दिसली, तर पुढील तपशील प्रथम इथेच शेअर करू.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#metabolism#insulin-resistance#metabolic-health#lifestyle-diseases#chronic-conditions#metabolic-reset#heart-health#diabetes
Share:WhatsAppXFacebook