Just For Hearts

Lifestyle

सगळ्या टेस्ट नॉर्मल असतानाही पाय सूजतात का?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"सगळ्या टेस्ट नॉर्मल असतानाही पाय सूजतात का?" हा प्रश्न OPD मध्ये रोज ऐकतो.

अनेकदा reports perfect असतात, पण शरीर काहीतरी वेगळंच सांगत असतं.

📍 एक महत्त्वाचं सत्य लक्षात ठेवा: Normal reports ≠ Metabolic balance perfect

सूज (Pedal edema) म्हणजे आजार नसतो, तो शरीरात सुरू असलेल्या असंतुलनाचा signal असतो.

⚠️ Reports नॉर्मल असूनही सूज का येते?

1️⃣ Insulin resistance / Metabolic syndrome साखर नीट पेशींमध्ये जात नाही → सूक्ष्म inflammation → सूज 📚 Ref: Journal of Clinical Endocrinology & Metabolism

2️⃣ Sodium–water retention काही शरीरं मीठ आणि पाणी जास्त धरून ठेवतात 📚 Ref: American Journal of Physiology

3️⃣ दिवसभर बसून राहणं Leg muscles निष्क्रिय → venous return कमी → सूज

4️⃣ Hormonal shifts PMS / peri-menopause / post-menopause मध्ये सामान्य 📚 Ref: Endocrine Reviews

5️⃣ Poor sleep + excess salt झोप कमी → cortisol वाढ → पाणी साठतं

✅ काय करावं? (Actionable, practical)

6️⃣ रोज किमान 30–40 मिनिटं चालणं → circulation सुधारतो → सूज कमी

7️⃣ मीठ “कमी” नव्हे, “जाणीवपूर्वक” → पॅकेज्ड, लोणचं, फरसाण = hidden sodium

8️⃣ Insulin resistance ला थेट target करा → वजन, waist, sugar spikes यावर काम करा

9️⃣ वेदना नाहीत म्हणून दुर्लक्ष नको → सूज हा silent alarm आहे

🔟 सूज टिकून राहिली तर follow-up गरजेचं → दिसत नाही म्हणून बिघडत नाही असं नसतं

📌 शरीर बोलत असतं, ऐकायचं असतं.

शिका + आचरणात आणा + शेअर करा = निरोगी रहा

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#pedal-edema#metabolic-syndrome#insulin-resistance#swelling#lifestyle-medicine#heart-health
Share:WhatsAppXFacebook