Lifestyle
Weekday routine Vs Weekend imbalance: खरा खेळ इथेच आहे
आठवडाभर आपण “control” ठेवतो… आणि weekend ला “relax” म्हणतो.
पण शरीराला weekend कळत नाही… त्याला फक्त pattern कळतो.
काय घडतं प्रत्यक्षात?
1. **Weekday Discipline** * वेळेवर जेवण * थोडी movement * routine stable
2. **Weekend Imbalance** * उशिरा उठणं * brunch / heavy meals * बाहेरचं खाणं * late night + कमी sleep
फक्त 2 दिवसात pattern पूर्ण बदलतो.
3. **Hormonal Confusion** * insulin pattern बदलतो * cortisol (stress) वाढतो * sleep cycle बिघडतो
शरीराला stable signal मिळत नाही.
4. **“मी आठवडाभर सगळं केलं… तरी फरक नाही”** कारण weekend मध्ये reset परत मागे जातो.
उदाहरणे:
* सोमवार–शुक्रवार: 2 चपाती, वेळेवर जेवण शनिवार: pizza + dessert + late dinner * weekday: 10 pm sleep weekend: 1–2 am scrolling * weekday: 6–7k steps weekend: almost zero movement
शरीराला कोणता pattern follow करायचा?
**Scientific Simple Truth**
Metabolism ला consistency हवी असते. occasional change चालतो, पण repeated imbalance मुळे dysfunction होते.
**माझे मत**
Weekend हा problem नाही… Weekend मधला imbalance हा problem आहे.
**Simple rule** Weekend ला enjoy करा…पण routine पूर्ण तोडू नका.
* meal timing साधारण same ठेवा * sleep फार बिघडू नये * थोडी movement कायम ठेवा
तुमचं weekend कसं असतं? 👍 Balanced, routine जपतो 🙂 थोडा imbalance 😅 पूर्ण off track 🤔 आता लक्ष देणार
जिथे pattern बदलतो… तिथेच Metabolism बदलतो.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts