General Health
Vitamin D3 चांगले आहे… पण जास्त धोकादायक आहे
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Vitamin D3 चांगले आहे… पण जास्त धोकादायक आहे.
जास्त D3 मुळे Blood मध्ये High Calcium (Hypercalcemia) होते.
High Calcium मुळे Heart Rhythm बिघडू शकते.
यामुळे Palpitations आणि Irregular Heartbeat होऊ शकते.
Calcium Deposits Blood Vessels वर परिणाम करू शकतात.
यामुळे High Blood Pressure आणि Heart Strain चा धोका वाढतो.
जास्त D3 मुळे Kidney Damage होऊन Heart वर अप्रत्यक्षपणे Stress येऊ शकतो.
जास्त Supplement म्हणजे जास्त Benefit नाही.
High-Dose D3 घेण्यापूर्वी नेहमी Levels तपासा.
Pharmacy Fact: Fat-Soluble Vitamins शरीरात जमा होतात.
Deficiency धोकादायक आहे… पण Overdose तितकाच धोकादायक आहे.
#vitamin-d3#hypercalcemia#heart-health#kidney-damage#supplements#calcium#blood-pressure#fat-soluble-vitamins