General Health
घरात जरा काम करत जा
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
"घरात जरा काम करत जा म्हणजे तुमची Blood Sugar नॉर्मल होईल…"
बहूराणीचा हा सल्ला / टोमणा ऐकल्यावर, 60 वर्षांच्या काकू थेट OPD ला गेल्या.
"सर, 3 महिन्यांची Medicine लिहून द्या, मी गावाला जाते. इथे कोण ऐकून घेणार? आलीय मोठी काळजी करणारी…"
#patient-story#opd#blood-sugar#family-advice#medical-consultation