Just For Hearts

General Health

आरोग्य बदलत नाही कारण आपण खूप मोठे बदल ठेवतो

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

आरोग्य बदलत नाही कारण इच्छाशक्ती कमी नाही असे नाही, ते बदलत नाही कारण आपण बदल खूप मोठे ठेवतो.

हेच सत्य 📘 Tiny Habits by Dr. BJ Fogg या पुस्तकात वैज्ञानिक पद्धतीने मांडले आहे.

या पुस्तकातून आणि प्रत्यक्ष रुग्णांमधून मिळालेले महत्वाचे धडे:

1. Health change = Behaviour change Diabetes, Blood Pressure, आणि Weight हे फक्त Medicines नी नाही तर Behaviour च्या सवयींनी सुधारतात. 2. “मोठं करायचं” हा सगळ्यात मोठा Trap आजपासून ❌ 1 तास Walk ❌ सगळं Diet बदल हे काही दिवसातच थांबतं. Tiny Habits सांगतं इतकंच करा जे रोज होऊ शकेल. 3. Small ≠ weak, Small = smart * जेवणानंतर 5 मिनिटं चालणं * उठल्यावर 1 Glass पाणी * झोपण्याआधी 2 Deep Breaths हे छोटे वाटतात, पण दररोज झाले तर Body बदलते. 4. Habit ला Effort नको, Trigger हवा उदा. * Toothbrush नंतर Blood Pressure check * Dinner Plate ठेवल्यावर Walk * Bed वर गेल्यावर Mobile बंद Habit = Routine ला जोडली की टिकते. 5. Motivation रोज नसतो, System टिकतो “आज Mood नाही” “आज वेळ नाही” हे सगळं Normal आहे. Tiny Habits सांगतं Motivation वर अवलंबून राहू नका, System तयार करा. 6. Emotion फार महत्वाच्या सवय केली की स्वतःला मनात म्हणा “मी केलं.” Brain ला Reward मिळतो → Habit मजबूत होते. 7. Clinic Reality (मी रोज पाहतो): जे Patients * छोटे बदल स्वीकारतात * Perfect न होता Consistent राहतात → त्यांचं Sugar, Blood Pressure, आणि Weight sustainably सुधारतं. 8. Crash Plans का फसतात? कारण ते Behaviour बदलत नाहीत, फक्त Temporary Control देतात. Behaviour बदललं नाही → Disease परत येतो.

आता आपण Gear बदलतोय, फक्त माहिती नाही, तर समज → चर्चा → कृती.

या नव्या पद्धतीत: * प्रत्येक नवीन विषयावर प्रथम सविस्तर Post * सर्व Social Media Platforms वर Comments आणि प्रश्न * त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न Just For Hearts च्या YouTube Live मध्ये * आणि ज्यांना माहीत आहे की बदलाला वेळ (3-6 महिने) लागतो, त्यांच्यासाठी Small Habits + Actionable Plan + Group Guidance

पहिला विषय: Fatty Liver Management हाच असेल.

ही पद्धत पुढे येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयांसाठी लागू असेल.

कोणतेही खर्चिक Plans / Products नाहीत, फक्त Registration आणि Basic Health History आवश्यक.

Just For Hearts YouTube Channel ला Subscribe करा आणि आमच्यासोबत रहा.

#tiny-habits#behavior-change#sustainable-health#chronic-care#lifestyle-medicine#health-goals#diabetes-management#blood-pressure-control
Share:WhatsAppXFacebook