Just For Hearts

Weight Management

Dr. Jason Fung यांचे The Obesity Code

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Dr. Jason Fung यांचे The Obesity Code

Weight gain हा आळशीपणा नाही, तर Hormonal गोंधळ आहे.

हेच The Obesity Code पुस्तकाचं सार आहे.

या पुस्तकातून (आणि OPD मधून) मिळालेले थेट धडे:

1. Obesity = Insulin problem सतत खाणं → Insulin कायम जास्त Insulin जास्त असेल तर Fat जळतच नाही.

2. Calories नव्हे, Biology ठरवते Weight दोन लोक सारखं खातात, पण ज्याचं Insulin जास्त → Weight वाढतं.

3. Snacking = silent Weight blocker प्रत्येक Snack = Insulin spike “Healthy snack” सुद्धा Weight अडवू शकतो.

4. कधी खातो हे, काय खातो याइतकंच महत्त्वाचं 12–14 तासांचा रात्रीचा gap Insulin शांत करतो — शरीराला विश्रांती मिळते.

5. Low-fat diet का फसते? Fat कमी + Sugar/Carbs जास्त → Insulin अजून वाढतो → Weight, TG, Sugar बिघडतात.

6. “माझ्यात Discipline नाही” हा गैरसमज Weight हा Character दोष नाही. तो Hormones चा परिणाम आहे. हे कळलं की Guilt कमी होतो.

7. Clinic reality (दररोज दिसतं) Snacking बंद + Timing सुधारली → Weight, Sugar, BP टिकाऊ पद्धतीने सुधारतात.

8. Crash diet = rebound Weight खूप कमी खाल्लं → Metabolism मंद → Weight परत वाढतं.

9. Sustainable Weight loss म्हणजे * Insulin control * कमी Meals * ठरलेली Timing * व्यक्तीनुसार सवयी

10. Doctor’s bottom line Weight उपाशी राहून नाही, Insulin शांत केल्यावर कमी होतं. Fancy diet पेक्षा समज + सवयी जास्त काम करतात.

शिका + आचरणात आणा + शेअर करा = निरोगी रहा

#obesity-code#weight-loss-science#insulin-resistance#lifestyle-medicine#weight-management#dr-jason-fung#healthy-habits#meal-timing
Share:WhatsAppXFacebook