General Health
झोप झाली… तरी थकवा जात नाही?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
झोप झाली तरी थकवा जात नाहीये? हे कधी कधी Metabolism चं संकेत असू शकतं.
Metabolism and Micronutrients Series चा हा तिसरा दिवस आहे. संपूर्ण पोस्टसाठी आमचा WhatsApp Channel जॉईन करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, Just For Hearts.
#tiredness#fatigue#metabolism#sleep#vitamin-d#b12#iron#energy-health