Lifestyle
झोप - सर्वात स्वस्त आणि सर्वात श्रेष्ठ औषध!
झोप - सर्वात स्वस्त आणि सर्वात श्रेष्ठ औषध!
आपण अनेकदा ऐकतो, "औषधं झोपेआधी घ्या..." पण एक प्रश्न विचारूया: 👉 जर झोपच औषध असेल तर?
आजच्या धावपळीच्या आयुष्यात, झोप ही luxury वाटते. पण वैद्यकीय दृष्ट्या, 👉 झोप ही शरीरासाठी आणि मनासाठी necessity आहे.
योग्य झोप नसेल तर, औषधं, डाएट, व्यायाम... सगळं अपूर्ण राहते.
झोपेचे 10 शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध फायदे:
1. मेंदूला विश्रांती → स्मरणशक्ती सुधारते, निर्णय क्षमता वाढते
2. हृदय सुरक्षित राहते → BP नियंत्रणात, heart risk कमी
3. इम्युनिटी वाढते → आजार लवकर होत नाहीत
4. वजन नियंत्रण → Ghrelin–Leptin hormones चे संतुलन होते
5. तणाव कमी होतो → Cortisol (stress hormone) घटतो
6. शरीराची repair प्रक्रिया → पेशींची दुरुस्ती फक्त झोपेत होते
7. Sugar levels सुधारतात → विशेषतः prediabetes / diabetes मध्ये
8. त्वचेला नैसर्गिक glow → Anti-aging effect
9. Hormones नीट काम करतात → Thyroid, insulin, growth hormone
10. उद्या ऊर्जावान दिवस → थकवा, चिडचिड कमी
⚠️ लक्षात ठेवा:
❌ झोप म्हणजे वेळ वाया घालवणं नाही ❌ झोप म्हणजे आळस नाही
👉 झोप म्हणजे उपचार.
🎯 दररोज 7–8 तास 🎯 शांत, deep, सलग झोप 🎯 मोबाइल, कॉफी, गोंधळ यांच्याआधी!
आज स्वतःला विचारा ⤵️ "मी औषधं घेतोय... पण झोप घेतोय का?"
👉 तुमचा झोपेचा अनुभव comment मध्ये शेअर करा 👉 हा पोस्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला झोपेचा त्रास आहे पण दुर्लक्ष करतोय
शिका + आचरणात आणा + शेअर करा = निरोगी रहा
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts