Just For Hearts

General Health

Admit झालेल्या elderly patient ला घरी नियमित भेटल्यास admit होण्याची वेळ येणार नाही

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Admit झालेल्या elderly patient ला बघायला जेव्हा 50-100 लोक येत असतात, तेव्हा वाटते की patient ला जर घरी असतानाच हे नातेवाईक मित्रपरिवार जर नियमित भेटत राहिले, तर अनेकदा admit होण्याची वेळच येणार नाही.

#elderly-care#hospital-admission#family-support#patient-wellbeing#social-connection#preventive-care
Share:WhatsAppXFacebook