Just For Hearts

Lifestyle

Gym नाही… तरी Metabolism वाचवता येतो.

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

दिवसभर बसून राहणं हीच आजची मोठी metabolic समस्या आहे. यावर उपाय म्हणून '50 NEAT Moves तुमच्या दिवसासाठी - The NEAT Metabolism Blueprint' उपलब्ध आहे.

या Blueprint मध्ये Wake-up पासून झोपेपर्यंत 50 practical, real-life movement anchors आहेत.

हे खालील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे: - Prediabetes - BP - Fatty Liver - Sedentary job - Elderly

ही केवळ Motivation नाही, तर एक Structured clinical action plan आहे.

हे Blueprint Printable, Bilingual आणि Daily use साठी आहे.

हे फक्त आमच्या WhatsApp Channel वर उपलब्ध आहे. WhatsApp Channel Join करा, Download करा आणि आजपासून सुरू करा!

लक्षात ठेवा, Metabolism intensity ने नाही तर consistency ने टिकतो.

#metabolism#neat#prediabetes#fatty-liver#sedentary-lifestyle#lifestyle-medicine#healthy-aging#fitness-at-home
Share:WhatsAppXFacebook