Just For Hearts

Lifestyle

निरोगी हृदयासाठी Minimalism

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

निरोगी हृदयासाठी Minimalism

1. रोज थोडी चाल; अचानक जोर नको. 2. Regular visit डॉक्टरकडे + 1 second opinion; 10 मतं नको. 3. साधं जेवण; complicated diet नको. 4. झोपेआधी मोबाईल कमी; यामुळे Blood Pressure आणि Sugar control होते. 5. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा; राग कमी होतो, Heart सुरक्षित राहते.

हृदयाला मोठे बदल नकोत. छोट्या, सातत्यपूर्ण सवयी हव्यात.

जास्त क्लिष्टपणा नको, साधेपणातच शहाणपण आहे. Keep it Simple and Stupid!

#minimalism#heart-health#healthy-lifestyle#simple-habits#stress-management#blood-pressure#sugar-control
Share:WhatsAppXFacebook