Just For Hearts

Lifestyle

Metabolism फक्त Calorie वर नाही, तर तो Rhythm वर चालतो

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Metabolism फक्त calorie वर नाही, तर तो rhythm वर चालतो. Rhythm बिघडला की hormones confuse होतात.

Rhythm म्हणजे फक्त routine नाही, तो hormones ना मिळणारा biological signal असतो.

Rhythm इतका महत्त्वाचा का आहे?

1. शरीराला वेळ ओळख असते. कधी खायचं, कधी झोपायचं, कधी हलायचं हे ठरलेलं असेल तर Metabolism शांत राहतो. 2. Irregular timing = hormonal confusion. वेळा रोज बदलल्या की Insulin, Cortisol, Melatonin गोंधळतात. 3. Late रात्रीचं जेवण rhythm तोडतं. रात्री शरीर repair mode मध्ये असतं. त्या वेळेला जेवण = fat storage signal. 4. सतत खाणं rhythm बंद करतं. Insulin खाली यायलाच वेळ न मिळाल्यास fat burning सुरूच होत नाही. 5. झोपेचा rhythm बिघडला तर सगळं बिघडतं. झोप कमी किंवा उशिराची असेल तर sugar control, वजन, BP सगळं अडखळतं. 6. Morning light आणि movement rhythm सेट करतात. सकाळची उजेडातली हालचाल शरीराला “day started” असा signal देते. 7. Weekend–weekday mismatch rhythm तोडतो. आठवड्यात एक rhythm आणि weekend ला दुसरा हे Metabolism ला confuse करतं. 8. Exercise rhythm पाळतो, rhythm बनवत नाही. Exercise उपयोगी आहे, पण आधीच बिघडलेला rhythm तो एकट्याने सुधारू शकत नाही. 9. Rhythm सुधारला की diet सोपी होते. वेळा नीट बसल्या की cravings आणि overeating आपोआप कमी होतं.

माझे मत: Metabolism सुधारायचा असेल तर शरीराला आधी वेळ शिकवावी लागते. Diet, Exercise नंतर येतात. Rhythm आधी.

तुमच्या रोजच्या आयुष्यात rhythm कुठे बिघडतोय असं वाटतं? कॉमेंटमध्ये लिहा.

P.S.: Metabolism बिघडला आहे का नाही ह्यासाठी Self Assessment Check list PDF (Marathi and English) मध्ये WhatsApp Channel वर Publish केले आहे. Download करा, Assess करा आणि Lifestyle मध्ये बदल करायला सुरूवात करा.

#metabolism#body-rhythm#lifestyle#hormones#sleep#diet#exercise#weight-management
Share:WhatsAppXFacebook