General Health
तुमची Metabolic Health अजून तपासली नाही? तुमचा Score समजून घ्या!
काय सांगता…? अजून Metabolic Health Assessment केलं नाही? तुमचा Metabolic score माहीत नाही…?
दररोज दिसणाऱ्या या “लहान” समस्या: - Prediabetes / Diabetes - Cholesterol / Triglycerides वाढलेले - Fatty liver - High BP - Weight वाढ / पोटावर चरबी - Brain fog, सतत थकवा - Erectile dysfunction - PCOS / Hormonal imbalance - झोप नीट न लागणं
या वेगळ्या नाहीत… बहुतेक वेळा एकाच मूळ कारणाशी जोडलेल्या असतात - Metabolism.
बाहेरून reports normal दिसतात… पण आतून शरीर बदलत राहतं.
फक्त माहिती घेत राहणं सोपं आहे, पण स्वतःचं assessment करणं ही खरी सुरुवात आहे.
हा survey पूर्णपणे मोफत आहे. 3 महिन्यांनी पुन्हा करा आणि बदल दिसतो का ते स्वतः तपासा. कसा करायचा ह्याचा Video व अधिक माहिती उपलब्ध आहे.
हजारो लोक वाचतात… पण action घेणारेच बदलतात.
Many Conditions… एकच मूळ कारण Metabolism. जर तुम्ही ते Measure केले नाही, तर तुम्ही ते Miss कराल. Awareness सोपी आहे… पण Action घेतल्यानेच Outcomes बदलतात. Assessment करा. तुमचा Score जाणून घ्या.
आजच तुमचा Metabolic Score जाणून घ्या. ही फक्त सुरुवात आहे. पुढचा मार्ग इथूनच स्पष्ट होतो.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts