General Health
आजच्या दुःखद बातम्यांनी महाराष्ट्र हादरला आहे
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
आज आलेल्या दुःखद बातम्यांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतच्या या घटनेने त्यांचे कुटुंबीय, सहकारी, आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपल्या सर्वांसारखे असंख्य लोक आज shock आणि grief मध्ये आहेत.
अशा क्षणी काय बोलावं, काय लिहावं हेच कळेनासं होतं. Life किती अनिश्चित आहे, पुढचा क्षण कुणालाच माहीत नसतो हे सत्य आज पुन्हा वेदनादायकपणे समोर आलं.
या दुःखातून जात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसोबतच, या बातमीने व्यथित झालेल्या प्रत्येकाशी या वेदनेच्या काळात आम्ही मनापासून सोबत आहोत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि या दुःखातून जाणाऱ्यांना बळ देवो. ॐ शांती.
#condolence#grief#loss#ajit-pawar#maharashtra-news#support