Lifestyle
आजचा Task: पाय भिंतीला टेकवून वर ठेवा (Legs-Up-the-Wall / Viparita Karani)
आजचा Task: पाय भिंतीला टेकवून वर ठेवा (Legs-Up-the-Wall / Viparita Karani)
दिवसभराची धावपळ झाली? आज शेवटी 5-10 मिनिटं स्वतःसाठी ठेवा.
हा साधा Posture शरीराला "Relax Mode" मध्ये आणण्यासाठी प्रभावी आहे.
कसं करायचं? * भिंतीजवळ झोपा. * दोन्ही पाय सरळ वर भिंतीवर टेकवा. * शरीर सैल ठेवा, श्वास शांत घ्या.
आज 5–10 मिनिटं करा. (हळूहळू 15 मिनिटांपर्यंत वाढवू शकता.)
काय फायदे होतात? * पायांची सूज, Fatigue कमी. * Blood Circulation सुधारतो. * हृदयावरचा ताण कमी, Relaxation मिळतं. * Anxiety, मानसिक Fatigue कमी होतो. * Lower Back रिलॅक्स होते.
का फायदेशीर? 1. Venous Pooling कमी होतं, पाय हलके वाटतात. 2. शांत श्वासामुळे शरीर "Rest Mode" (Parasympathetic) मध्ये जातं.
कोणांनी काळजी घ्यावी / टाळावं? * Severe Back Pain / Slip Disc * Uncontrolled BP / Glaucoma * Recent Surgery (शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
आज रात्री झोपण्याआधी करून बघा. आणि झाल्यावर कसं वाटलं ते Comment मध्ये नक्की लिहा.
सोपं आहे… पण नियमित केलं तर फरक जाणवतो.
Legs Up The Wall = Simple Recovery Posture. Blood Circulation सुधारतो आणि Relaxation Response सक्रिय करतो. आज रात्री Try करा आणि फरक अनुभवा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts