General Health
Just For Hearts WhatsApp Channel मध्ये सामील व्हा आणि आरोग्य समजून घ्या
आनंदाची गोष्ट आहे की announcement नंतर आतापर्यंत अनेक जण Just For Hearts WhatsApp channel ला जोडले गेले. त्या सर्वांचे धन्यवाद!
हा channel फक्त posts inbox मध्ये येण्यासाठी नाही, तर आरोग्य समजून घेणं सोपं व्हावं यासाठी आहे.
इथे तुम्हाला काय मिळेल? WhatsApp Channel चा purpose तसेच फायदे ह्या बद्दल थोडक्यात:
1. **The Metabolic Files:** सोपे, print-friendly self-assessment / action plan PDFs (Marathi + English) - गोंधळ नको, थेट वापरासाठी. 2. **Voice Notes:** OPD मध्ये रुग्णांना समजावताना जे मुद्दे रोज लक्षात येतात, तेच छोटे audio संदेश, तुमच्यासाठी. 3. **Polls / Quizzes (Brain Gym):** विचार करायला लावणारे, स्वतःची सवय ओळखायला मदत करणारे. 4. **English versions of health awareness posts:** ज्यांना English मध्ये वाचायला सोपं वाटतं, त्यांच्यासाठी. 5. **YouTube Live program updates:** कोणते live sessions चालू आहेत, कोणते तुम्हाला उपयोगी पडतील, त्याची माहिती.
म्हणजेच, posts real-time मिळतातच… पण त्यासोबत समज, clarity आणि उपयोगी साधनंही मिळतात.
**Privacy बद्दल एक स्पष्ट गोष्ट:** तुमचा नंबर किंवा माहिती आम्हाला किंवा इतर कोणालाही दिसत नाही. हा channel पूर्णपणे privacy-safe आहे.
**आज एक महत्त्वाची सुरुवात:** आज संध्याकाळी 8 वाजता पहिला The Metabolic File येत आहे. TMF-01: Metabolism Self-Assessment वाचा • Print घ्या • स्वतः assess करा
आणि उपयोगी वाटलं तर घरातल्या, मित्र-मैत्रिणींना channel join करायला नक्की सांगा.
पुढच्या TMFs मध्ये Diagnostic Tests, Reversal Guides, Diabetes, Heart Health, Obesity, Lifestyle असे विषय येणार आहेत, तुमच्या सूचनांनुसारही.
आरोग्य सोपं, समजण्यासारखं आणि वापरात आणता येईल यासाठी हा प्रयत्न आहे.
WhatsApp channel ला अजून जोडले गेले नसाल, तर आजच join करा.
आज 8 वाजता भेटूया.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts