Just For Hearts

General Health

Health म्हणजे फक्त आजार नाही

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Health म्हणजे फक्त आजार नाही, तो आहे stories, system, society आणि science.

मी आणि Just for Hearts च्या anchors Dt Pooja Kulkarni आणि Tanuja Samit Inamdar सोबत लवकरच Podcast Series सुरू करत आहोत.

Shooting ची पूर्वतयारी झाली आहे. आता तुम्हाला काय ऐकायचं आहे? प्रश्न पाठवा.

कोणतेही, कितीही – प्रश्नांची कमतरता भासली नाही पाहिजे.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology

#podcast#health#wellness#just-for-hearts#dr-ravindra-kulkarni#health-education
Share:WhatsAppXFacebook