General Health
आमचा Health WhatsApp चॅनल जॉईन करा आणि माहिती शेअर करा
सोशल मीडियावरील असंख्य वाचकांच्या विनंती वरून तसेच सोयीसाठी अलीकडे WhatsApp चॅनल सुरू केला होता.
सगळ्या आरोग्यविषयक पोस्ट्स, काहींचे English translations, आणि YouTube Live updates एकाच ठिकाणी, शांतपणे. वाचायला तसेच फॉरवर्ड करायला सोपे.
आज हा चॅनल 1000 लोकांचा झाला आहे.
आता एक छोटी, पण महत्त्वाची विनंती… जर तुम्हाला ह्या पोस्ट्स उपयोगी वाटत असतील, तर आत्ताच हा चॅनल मित्र, कुटुंब, WhatsApp ग्रुप्समध्ये शेअर करा आणि त्यांनाही जॉईन करायला सांगा.
ज्यांनी अजून जॉईन केलं नाही, ते आत्ता जॉईन करू शकता.
तुमच्या एका शेअरमुळे हा चॅनल 10,000+ लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
आरोग्याची योग्य माहिती माणसांपर्यंत पोहोचवणं हे मोठं काम आहे, आणि ते तुमच्यामुळे घडतंय. 🙂 सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
Follow Just for Hearts