Lifestyle
ICU मध्ये लोक आजारावर रडत नाहीत, तर निवडींवर रडतात
ICU मध्ये लोक आजारावर रडत नाहीत.
ते रडतात:
- वेळेवर निर्णय न घेतल्यावर - टाळलेल्या निर्णयांवर - आणि “नंतर करू” म्हणालेल्या सवयींवर
Stoic तत्त्वज्ञान एक साधी गोष्ट सांगते:
भविष्य आपल्या हातात नसते, पण आजचा निर्णय आपल्या हातात असतो.
हे ICU मध्ये तपासताना स्पष्ट दिसते.
1. “थोडं आधी ऐकलं असतं…” सल्ला नव्हता problem, पण Action नव्हता.
2. “औषध नियमित घेतलं असतं…” Ego शांत बसलेला असतो, Discipline उशिरा आठवतो.
3. “Stress कमी केला असता…” Career priority होतं, Health option होती.
4. “Weight seriously घेतलं असतं…” Waist measurement कधी emergency वाटलं नाही.
5. “Follow-up चुकवला नसता…” लोक busy असतात, पण शरीर wait करत नाही.
6. “कुटुंबासोबत वेळ घालवला असता…” ICU मध्ये फोन silent होतो, पण आठवणी loud होतात.
7. Metabolic disease अचानक येत नाही. तो signal देतो, आपण postpone करतो.
8. Stoic / स्थितप्रज्ञ विचार म्हणतो: भविष्याची चिंता नाही, पण भविष्याची जाणीव ठेव. तीच शहाणपणाची सुरुवात आहे.
9. काय केले पाहीजे:
- औषध नियमित - stress awareness - weight discipline - preventive check - family time
हे heroic नाही, हे wise आहे.
10. एक शांत सत्य:
ICU मध्ये लोक जगण्याची विनंती करतात. Prevention मध्ये आपण जगणं निवडू शकतो.
हा पोस्ट फक्त वाचू नका. ज्याला वाटतं “अजून वेळ आहे” त्याच्यापर्यंत पोहोचवा.
आजचा एक निर्णय उद्याचा पश्चात्ताप कमी करू शकतो.
जर आज ICU समोर उभे राहिलो तर सर्वात मोठा पश्चात्ताप कशाचा होईल?
- औषध - व्यायाम - वेळ - stress
DrRavindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts