Just For Hearts

Lifestyle

सकाळ कशी वाटते… ते रात्री ठरतं

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सकाळ कशी वाटते… ते रात्री ठरतं.

उशीरा जेवण, उशिरा झोप = सकाळी थकवा.

तुमची सकाळ तुमच्या रात्रीवर अवलंबून असते.

लवकर जेवण, चांगली झोप = ताजीतवानी सकाळ, stable Metabolism.

हा फरक guess करून नाही कळत… Tracking केल्यावरच pattern दिसतो.

#metabolism#energy#sleep#dinner-time#morning-fatigue#lifestyle-habits
Share:WhatsAppXFacebook