Just For Hearts

Heart Health

Heart health मोठ्या गोष्टींनी नाही, रोजच्या छोट्या सवयींनी बनते

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

नवीन Habit सुरू करण्यापेक्षा आधीच असलेल्या Routine ला जोडणं कधीही सोपे व अधिक प्रभावी.

1. सकाळची हालचाल Habit: दिवसाची सुरुवात थोड्या हालचालीने. Routine: "Brush झाल्यावर 5–10 मिनिट चालणं." फायदे: Blood flow सुधारतो, Blood Pressure आणि Sugar control ला Signal मिळतो.

2. Mindful Breathing Habit: जाणीवपूर्वक श्वास. Routine: "चहा/Coffee आधी 5 खोल श्वास." फायदे: Stress hormones कमी होतात, Heart rate शांत होते.

3. जेवणाचा वेग कमी Habit: हळू खाणे. Routine: "पहिला घास शांतपणे." फायदे: Blood Pressure spikes, Acidity, Weight वाढ टाळायला मदत.

4. मीठ-Sugar जाणीव Habit: अति मीठ/Sugar टाळणे. Routine: "Second serving घेण्याआधी Pause." फायदे: Hypertension आणि Diabetes control ला मोठा फरक.

5. पाणी पिण्याची शिस्त Habit: नियमित पाणी. Routine: "प्रत्येक Bathroom break नंतर 2 घोट." फायदे: Blood thickness, Fatigue, Cramps कमी होतात.

6. Prolonged Sitting नको Habit: जास्त वेळ बसणं तोडणे. Routine: "प्रत्येक तासाला उभं राहणं." फायदे: Heart आणि Metabolism दोघांसाठी फायदेशीर.

7. Post Dinner Walk Habit: हलकी सायंकाळची चाल. Routine: "Dinner नंतर 10–20 मिनिट लगेच चालणं." फायदे: Sugar control, Digestion सुधारते, Sleep quality वाढते.

8. Screen Cut-Off Habit: झोपेआधी Screen कमी. Routine: "Bed वर Mobile नाही." फायदे: Heart rate, Blood Pressure, Sleep hormones balanced राहतात.

9. झोपेची वेळ ठरलेली Habit: नियमित झोपेची वेळ. Routine: "दररोज साधारण एकाच वेळी झोप." फायदे: Blood Pressure, Weight, Sugar control साठी सर्वात स्वस्त औषध.

10. कृतज्ञता / Practice Gratitude Habit: दिवसाची छोटी तपासणी. Routine: "आज मी काय चांगलं केलं?" फायदे: Mental stress कमी, long-term Heart outcomes चांगले.

तुमचा Diet Perfect नाही, Routine Perfect नाही, तरी पण जर रोज 60–70% Consistency असेल, तर पुरेशी असते.

Heart health म्हणजे: • रोजचे छोटे Signals • रोजची जाणीव • आणि वेळेवर Correction

#heart-health#daily-habits#lifestyle#wellness#cardiac-care#healthy-routine#prevention#mindful-living
Share:WhatsAppXFacebook