Lifestyle
आरोग्य म्हणजे numbers नाहीत
आरोग्य म्हणजे numbers नाहीत. तो प्रतिक्रिया आणि शिस्त यांचा खेळ आहे.
रुग्ण आजारामुळे कोसळत नाहीत… ते प्रतिक्रियांमुळे थकतात.
1️⃣ Sugar reading वाढलं? Reading तुमच्या control मध्ये नाही. पुढचं meal, पुढचं चालणं, पुढची झोप हे control मध्ये आहे. Reaction बदला. Result बदलायला वेळ लागतो.
2️⃣ BP fluctuate होतं? Machine घाबरत नाही. आपण घाबरतो. पहिल्यांदा श्वास शांत करा, मग निर्णय घ्या. Panic BP पेक्षा जास्त नुकसान करतो.
3️⃣ Report खराब आला? Report माहिती देतो. ओळख ठरवत नाही. “मी diabetic आहे” नाही ❌ “माझी sugar वाढली आहे.” ✅ Identity नाही. Responsibility आहे.
4️⃣ Lifestyle बदल जमत नाही? Perfect day नको. Predictable routine हवा. Stoic शिस्त = metabolic stability.
5️⃣ Stress आहे? Cortisol तुमच्या भावना ऐकत नाही. तो तुमच्या झोपेला, चालण्याला, शांततेला respond करतो. Stress management म्हणजे metabolic medicine.
6️⃣ Weight कमी होत नाही? अचानक जास्त कष्ट = शरीर survival मोडमध्ये. रोजची शिस्त = शरीर साथ देतं. Intensity थांबते. Consistency जिंकते. Metabolism शत्रू नाही, तो हुशार आहे.
7️⃣ Medication चालू आहे? औषध म्हणजे हार नाही. तो support आहे. Ego कमी ठेवा, compliance जास्त. Smart patient loud नसतो. Consistent असतो.
8️⃣ Comparison? “त्याचा HbA1c 6 आहे, माझा 7.2.” Stoic / स्थितप्रज्ञ विचार सांगतो की तुमचा प्रवास तुमचा आहे. Comparison cortisol वाढवतो. Discipline sugar कमी करतो.
9️⃣ ICU भीती? भविष्य control मध्ये नाही. आजची चालणं, आजची झोप, आजचं जेवण control मध्ये आहे. आजची शिस्त उद्याचा धोका कमी करते.
🔟 लक्षात ठेवा Metabolism machine नाही. तो रोज तुमच्या signals ला उत्तर देतो. मन शांत. सवयी स्थिर. शरीर प्रतिसाद देतं.
👉 हा पोस्ट फक्त वाचू नका. ज्यांना panic जास्त आणि discipline कमी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
आज तुम्ही कोणत्या एका point पासून सुरू करणार?
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts