Just For Hearts

General Health

आता आरोग्य सेवा, तुमच्या एका “Hello” वर!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

गेल्या 25 वर्षांत, हजारो रुग्ण OPD मधून आणि लाखो वाचक / viewers ‘Just For Hearts’ मधून जोडले गेले.

पण एक गोष्ट सतत जाणवली: “छोट्या शंकेसाठी येणं जमत नाही…” “तात्काळ विचारायचं असतं… पण वेळ मिळत नाही…”

म्हणूनच Digital First Care सुरू केले आहे.

आता तुम्हाला मिळेल: 1. छोट्या तक्रारींसाठी Quick Help 2. नियमित follow-up अधिक सोपा 3. आणि मोठ्या निर्णयांसाठी Expert Second Opinion

हे सगळं घरबसल्या, स्पष्ट आणि structured पद्धतीने.

डिजिटलमध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो “कुणाशी बोलायचं?” म्हणून आता डॉ. कीर्ती तुमच्यासोबत असतील. * तुमची समस्या समजून घेतील. * reports पाहून तुमची clinical file तयार करतील. * आणि योग्य consultation पर्यंत तुम्हाला guide करतील.

थोडक्यात, तुम्ही एकटे नाही, एक team तुमच्यासोबत आहे.

Digital First म्हणजे फक्त call नाही: 1. आधी case समजून घेतली जाणार. 2. मग तज्ज्ञ मार्गदर्शन दिलं जातं. 3. आणि clear prescription तुमच्या WhatsApp वर.

कमी गोंधळ… जास्त clarity…

मग दुसरीकडे का शोधायचं? अनोळखी apps वर Doctor शोधण्यापेक्षा, ज्यांच्यावर आधीपासून विश्वास आहे, त्यांच्याशी थेट connect व्हा.

सुरुवात खूप सोपी आहे: Save करा 9356395252. WhatsApp वर एक “Hello” करा… पुढची सगळी प्रक्रिया डॉ. कीर्ती स्वतः handle करतील.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology

#digital-first-care#online-consultation#whatsapp-healthcare#quick-help#expert-opinion#follow-up#just-for-hearts
Share:WhatsAppXFacebook