Just For Hearts

Heart Health

पायांवरील काळसर डाग? Varicose Veins चा इशारा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

हा फक्त काळसर डाग नाही; हा शरीराचा इशारा आहे.

अशा प्रकारचं pigmentation दिसलं, म्हणजे पायात Blood pooling होत आहे.

वेळेत लक्ष दिलं नाही तर, त्वचेचे बदल वाढतात आणि पुढे Ulcer (जखम) होऊ शकते जी भरायला कठीण असते.

#varicose-veins#venous-pooling#leg-pigmentation#skin-changes#ulcers#leg-health
Share:WhatsAppXFacebook