Heart Health
उद्या सकाळचा Task: तुमचा Pulse Check करा
उठताक्षणी 1 मिनिट Pulse Check करा.
हा फक्त number नाही… तुमच्या Heart चा रोजचा “status update” आहे.
का करायचं?
सकाळचा Pulse = Resting Heart Rate (RHR) झोपेतून उठल्यावर शरीर पूर्ण शांत असतं. त्यामुळे हा तुमच्या Heart चा खरा baseline असतो.
कसं करायचं?
* मनगट किंवा मानेवर 2 बोटं ठेवा. * 60 सेकंद ठोके मोजा = bpm.
Smartwatch असेल तर few seconds मध्ये reading मिळते.
Normal range:
* 60–80 bpm → सामान्य * Regular exercise करणारे → 50–60 bpm
कधी लक्ष द्यायचं?
* वारंवार 90+ bpm → Stress / Sleep कमी / Lifestyle imbalance दर्शवते. * सतत 100+ bpm → Doctor consultation घ्या.
का महत्त्वाचं?
1. Stress, Sleep, Fatigue, सगळ्याचे संकेत इथे दिसतात. 2. Trend track केला तर शरीर आधीच signal देतं.
उद्या सकाळपासून सुरू करा.
तुमचा सकाळचा Pulse हा तुमचा खरा baseline आहे. तो Stress, Recovery आणि Heart Fitness दर्शवतो. Daily track करा; Trends numbers पेक्षा जास्त काहीतरी सांगतात.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts