Diabetes
महागडे Diabetes Packages सहसा टिकाऊ परिणाम देत नाहीत
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
आज second opinion साठी आलेल्या एका elderly lady च्या file मध्ये मला ₹40,000–₹70,000 "Diabetes Freedom" packages पाहून धक्का बसला.
या packages मध्ये smoothies, powders, कठीण charts आणि खूप खर्च होता. तरीही frustration वाढलेले आणि sustainable बदल दिसले नाहीत.
अशा अनेक over-priced packages long-term sustainable health change देताना दिसत नाहीत.
Diabetes reversal एकदम सोपे आहे. महागडे packages गरज नाहीत. discipline, routine आणि सातत्य जास्त आवश्यक आहे.
तुम्हाला महागड्या packages बद्दल काय वाटतं? तुमचे अनुभव काय आहेत?
हे खरंच healthcare आहे की hope आणि fear चं marketing?
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
Follow 👉 Just for Hearts
#diabetes#diabetes-care#metabolic-health#lifestyle-medicine#healthcare#diabetes-reversal