Just For Hearts

Diabetes

एक दिवस चालून आणि न चालता शुगर मोजा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

शारीरिक क्रियाशीलता तुमच्या Blood Sugar पातळीवर कसा परिणाम करते हे समजून घेण्यासाठी हा सोपा प्रयोग करा:

पहिला दिवस: चालून Blood Sugar मोजा. दुसरा दिवस: न चालता Blood Sugar मोजा.

तुमच्या रिपोर्टमधील फरक लक्षात घ्या. तुमचं स्वतःचं शरीर हा सर्वोत्तम शिक्षक आहे.

फक्त सल्ला फॉलो करू नका. तुमच्या शरीराच्या प्रतिक्रिया पाहा, त्यातून शिका आणि त्यानुसार कृती करा.

#diabetes#blood-sugar#walking#physical-activity#health-monitoring
Share:WhatsAppXFacebook