Fitness
10,000 पावलं चालून कंटाळा आला आहे का? पायऱ्या चढून पाहा!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
10,000 पावलं चालून तुम्हाला कंटाळा आला आहे का? एकदा 10,000 पायऱ्या चढून पाहा.
10,000 steps walk म्हणजे comfort zone. 10,000 steps climb म्हणजे capacity test.
'जमत नाही' हे diagnosis नाही. ते training gap आहे. (Except true cardiac किंवा joint disease.)
#fitness-challenge#capacity-test#functional-fitness#heart-health#joint-health#exercise#physical-activity#training-gap