Just For Hearts

Nutrition

Metabolism मजबूत ठेवायचा असेल तर Muscle टिकलाच पाहिजे

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Metabolism मजबूत ठेवायचा असेल तर Muscle टिकलाच पाहिजे.

प्रश्न आहे, Veg Diet मधील protein पुरेसा आहे का?

1. Muscle = Metabolic Engine Muscle glucose absorb करतो. Muscle कमी → sugar spikes जास्त → insulin resistance वाढतो. म्हणून protein intake महत्वाचा.

2. Veg diet मध्ये protein आहे पण structure हवा डाळी, कडधान्य, मूग/बेसन चिल्ला, दूध, दही, पनीर, सोया यांनी 55–65 g सहज गाठता येतो.

Problem veg हा नाही, unplanned plate आहे.

3. Sarcopenia आणि Leucine वय वाढलं की Muscle कमी होऊ लागतो याला Sarcopenia म्हणतात.

Leucine हा amino acid Muscle “repair signal” देतो. तो दूध, दही, पनीर, सोया, डाळीमध्ये असतो.

पण: * Meal मध्ये पुरेसं protein असणं आवश्यक. * दिवसभरात 2–3 वेळा adequate portion.

“थोडं थोडं” घेतल्याने Muscle signal होत नाही.

4. Cereals + Pulses pairing पोळी/भात + डाळ हे एकत्र घेतल्याने protein quality सुधारते. “Veg incomplete” हा अति-साधा निष्कर्ष आहे.

5. Breakfast सुधारला की दिवस सुधारतो Carb-heavy नाश्ता → भूक वाढते. Protein-based नाश्ता → satiety + glucose stability सुधारते.

6. Soy, Paneer practical density tools Non-veg न घेता protein density वाढवता येते. Soy chunks, tofu, paneer हे practical पर्याय आहेत.

7. जेव्हा प्रत्येक Meal मध्ये protein anchor असतो आणि carb portion योग्य प्रमाणात असतो, तेव्हाच Veg diet metabolic-friendly होतो.

Unplanned veg diet metabolic risk वाढवू शकतो.

8. Food First. Supplement नंतर. ही चर्चा whey बद्दल नाही. पहिला प्रश्न: plate structured आहे का?

Supplement gap भरतो. Diet हा base ठरवतो.

माझे मत: Veg diet अपुरा नाही. Unplanned veg diet अपुरा ठरतो.

प्रमाण महत्वाचे. Source नंतर.

पुढील भाग: Non-veg diet मध्येही चुका कशा होतात? आणि protein supplements कधी खरंच योग्य ठरतात?

तुमच्या veg plate मध्ये Meal-wise protein आहे का? 🌱 आहे 🥣 सुधारतोय 🤔 जाणीव नव्हती

#metabolism#protein-science#vegetarian-nutrition#muscle-health#sarcopenia#insulin-resistance#healthy-aging#lifestyle-medicine
Share:WhatsAppXFacebook