Lifestyle
तुमच्या हाडांना fracture होण्याचा धोका जास्त आहे का?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
तुमच्या हाडांना fracture होण्याचा धोका जास्त आहे का?
Osteoporosis अनेकदा शांतपणे वाढतो आणि पहिलं लक्षण अनेकदा fracture असतं.
म्हणून आम्ही तयार केला आहे “Bone Fracture Risk Self-Assessment (FRAX-based)” PDF.
✔ काही सोपे प्रश्न ✔ 2 मिनिटांत self-check ✔ तुमचा fracture risk समजायला मदत
हा PDF Just For Hearts WhatsApp Channel वर उपलब्ध आहे. (Link in First Comment)
👉 Download करा आणि तुमचा risk calculate करा.
त्यानंतर पुढील पोस्टमध्ये आपण चर्चा करू:
• DEXA scan कधी करायचा • Report कसा समजायचा • Treatment कधी सुरू करायचा
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
Follow 👉 Just for Hearts
#bone-fracture#osteoporosis#fracture-risk#self-assessment#frax#dexa-scan