Gut Health
Bloating: फक्त Gas नाही – तुमच्या आरोग्यासाठी एक Warning Sign
Bloating = फक्त Gas नाही… तो शरीराचा “पचन-Metabolism बिघडतोय” असा पहिला इशारा आहे.
पोट फुगल्यासारखं वाटणं जेवणानंतर जडपणा कडकपणा, ढेकरा, थकवा हे सगळं म्हणजे Bloating.
OPD मध्ये एक गोष्ट वारंवार दिसते: Bloating ही अनेकदा Diabetes, Obesity, Heart disease आणि काही Medicines शी जोडलेली असते.
Bloating का वाढतं?
1. पचनाची rhythm बिघडते अनियमित वेळा सतत खाणं उशिरा जेवण → पचन संथ होतं → Gas वाढतो.
2. Diabetes आणि Obesity मध्ये जास्त का? • Diabetes → पचनाची Nervous System मंद • Obesity → पोटात दाब वाढतो • Insulin resistance → आतड्यांत सूज म्हणून Bloating persistent असतं.
3. काही Medicines Bloating वाढवतात Metformin, Calcium, Iron Painkillers, काही BP Medicines Medicine बंद करू नका फक्त timing आणि dose योग्य ठेवा.
4. सकाळची छोटी सवय कोमट पाणी + सुंठ / ओवा → पचन जागं होतं → Gas बाहेर पडायला मदत.
5. दिवसात 2–3 ठराविक जेवण सतत खाणं = पचनाला विश्रांती नाही. Meal gap दिला की Enzymes नीट काम करतात.
6. जेवणानंतर 10–15 मिनिट चालणं ही नैसर्गिक पचनाची गोळी आहे. जडपणा, Reflux, Bloating कमी होतं.
7. “Gas foods” सगळ्यांसाठी सारखे नसतात कडधान्य, ब्रेड, पनीर, कोल्ड ड्रिंक्स मात्रा, combination आणि वेळ महत्त्वाची.
8. आठवड्यातून 1 gut-reset day साधं अन्न, सूप, वाफवलेल्या भाज्या कधी कधी हलका उपास → आतडी recover होतात.
9. रोज हालचाल हवीच चालणं, श्वसन, twisting योग → Bowel movement सुधारतो.
कधी Bloating दुर्लक्षित करू नका?
• अचानक वाढ • Weight loss, Anemia • उलट्या, काळी शौच • Heart disease + तीव्र Bloating तपासणी गरजेची.
पचन सुधारलं तर → Sugar control सुधारतो → Weight loss करणं सोपं होतं → Heart वरचा ताण कमी होतो.
पोस्ट उपयुक्त वाटली तर Share / Repost करा.
ही पोस्ट सर्वांसाठी आहे.
पण जे लोक म्हणतात “मला रोज काय करायचं ते स्पष्ट हवं” त्यांच्यासाठी Just For Hearts मध्ये एक structured मार्ग वेगळा ठेवलेला आहे.
सगळ्यांसाठी नाही. पण तयार असणाऱ्यांसाठी उपयुक्त.