Just For Hearts

Lifestyle

जस्ट फॉर हार्ट्सचे Founder आणि CEO Dr. Ravindra L Kulkarni यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

जस्ट फॉर हार्ट्सचे Founder आणि CEO Dr. Ravindra L Kulkarni यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपली दूरदृष्टी, प्रतिबंधात्मक healthcare आणि community wellness यासाठीची निष्ठा आम्हा सर्वांसाठी सतत प्रेरणादायी आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.

आपल्याला उत्तम Health, आनंद, समाधान आणि यशाने भरलेले वर्ष लाभो हीच शुभेच्छा. आपण असेच अनेकांना निरोगी जीवनाची प्रेरणा देत राहा.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर! — टीम जस्ट फॉर हार्ट्स

#birthday#founder#ceo#preventive-healthcare#community-wellness#inspiration
Share:WhatsAppXFacebook