Just For Hearts

Diabetes

Just For Hearts Program मध्ये 50000+ Diabetes Tele टेलिकन्सल्टेशनचे निरीक्षण

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Just For Hearts Program मध्ये गेल्या 3 वर्षांत आम्ही 50000+ Diabetes Tele टेलिकन्सल्टेशन केल्या.

विविध भाषा, विविध राज्यं, वेगवेगळ्या सवयी असूनही एकच गोष्ट लक्षात आली: Diabetes हा फक्त test-report चा नाही, तर lifestyle चा आजार आहे.

10 महत्वाची निरीक्षणं:

1. Complications ची भीती जास्त आहे, पण early action कमी आहे.

2. काय करायचं ते माहित असतं, पण daily consistency कमी असते.

3. घरातील support असल्यास control दुप्पट वेगाने येतो.

4. Meal timing चुकीचे असल्यास diet चा फायदा मर्यादित होतो.

5. Stress आणि sleep issues हे uncontrolled sugar चे मोठे कारण आहेत.

6. Urban आणि rural आव्हानं सारखीच आहेत; myths मात्र खूप आहेत.

7. Small steps → sustainable results मिळतात.

8. Remote monitoring सुरू केल्यावर compliance झटपट वाढतो.

9. औषधांवर भीती असते आणि dose स्वतः बदलण्याची सवयही असते.

10. Diabetes सोबत BP, cholesterol, belly fat वर उपचार म्हणजे complete metabolic package.

याचा अर्थ: योग्य मार्गदर्शन, consistent follow-ups आणि small daily habits यांनी control खूप सुधारतो.

तुम्हाला daily diabetes management मध्ये काय कठीण वाटतं? कमेंट करा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#teleconsultation#lifestyle#blood-sugar#healthcare#remote-monitoring
Share:WhatsAppXFacebook