Just For Hearts

Diabetes

45 वर्षांचा Diabetic रूग्ण OPD मध्ये

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

45 वर्षांचा Diabetic रूग्ण OPD मध्ये आला होता.

त्याने नवीन चप्पल वापरली होती आणि म्हणाला की 'चप्पल चावली' (चप्पलमुळे जखम झाली).

त्याला Pain जाणवले नाही, म्हणून त्याने दुर्लक्ष केले.

3-4 दिवसांनी Swelling, Redness आणि Blackness वाढले.

#diabetes#diabetic-foot#foot-care#neuropathy#wound-care#diabetic-complications
Share:WhatsAppXFacebook