Heart Health
Heart health मोठ्या गोष्टींनी नाही, रोजच्या छोट्या सवयींनी बनते.
Heart health मोठ्या गोष्टींनी नाही, रोजच्या छोट्या सवयींनी बनते.
नवीन Habit सुरू करण्यापेक्षा आधीच असलेल्या Routine ला जोडणं कधीही सोपे व अधिक प्रभावी असते.
1. **सकाळची हालचाल** Habit: दिवसाची सुरुवात थोड्या हालचालीने करा. Routine: “Brush झाल्यावर 5–10 मिनिट चाला.” 👉 Blood flow सुधारतो, BP आणि Sugar control ला Signal मिळतो.
2. **Mindful Breathing** Habit: जाणीवपूर्वक श्वास घ्या. Routine: “चहा/Coffee आधी 5 खोल श्वास घ्या.” 👉 Stress hormones कमी होतात, Heart rate शांत होते.
3. **जेवणाचा वेग कमी** Habit: हळू खा. Routine: “पहिला घास शांतपणे घ्या.” 👉 BP spikes, Acidity, Weight वाढ टाळायला मदत होते.
4. **मीठ-साखर जाणीव** Habit: अति मीठ/साखर टाळा. Routine: “Second serving घेण्याआधी Pause घ्या.” 👉 Hypertension आणि Diabetes control ला मोठा फरक पडतो.
5. **पाणी पिण्याची शिस्त** Habit: नियमित पाणी प्या. Routine: “प्रत्येक Bathroom break नंतर 2 घोट पाणी प्या.” 👉 Blood thickness, Fatigue, Cramps कमी होतात.
6. **Prolonged Sitting नको** Habit: जास्त वेळ बसणं टाळा. Routine: “प्रत्येक तासाला उभं राहा.” 👉 Heart आणि Metabolism दोघांसाठी फायदेशीर आहे.
7. **Post Dinner Walk** Habit: हलकी सायंकाळची चाल. Routine: “Dinner नंतर 10–20 मिनिट लगेच चाला.” 👉 Sugar control, Digestion सुधारते, Sleep quality वाढते.
8. **Screen-cut off** Habit: झोपेआधी Screen कमी करा. Routine: “Bed वर Mobile नाही.” 👉 Heart rate, BP, Sleep hormones balanced राहतात.
9. **झोपेची वेळ ठरलेली** Habit: नियमित झोपेची वेळ. Routine: “दररोज साधारण एकाच वेळी झोपा.” 👉 BP, Weight, Sugar control साठी सर्वात स्वस्त औषध आहे.
10. **Practice Gratitude** Habit: दिवसाची छोटी तपासणी. Routine: “आज मी काय चांगलं केलं?” 👉 Mental stress कमी होतो, Long-term Heart outcomes चांगले येतात.
Diet Perfect नाही, Routine Perfect नाही, तरी पण जर रोज 60–70% Consistency असेल तर ती पुरेशी असते.
Heart health म्हणजे: • रोजचे छोटे Signals • रोजची जाणीव • आणि वेळेवर Correction
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts