योग आणि स्त्रिया

By |2020-03-19T17:26:54+05:30March 8th, 2020|Healthy Life, Women's Health|116 Comments

योग आणि स्त्रिया, 'योग' या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती खूपच मोठी आहे. 'इंद्रियांचा निरोध' म्हणजे योग. (उपनिषदे) 'चित्तवृत्तीचा निरोध' म्हणजे योग. (पतंजली) समत्व म्हणजे योग. (गीता) तर संसारातून समर्थपणे तरुन जाण्याची कला म्हणजे योग (योगवासिष्ठ) अशा योगाच्या अनेक व्याख्या आहेत. परंतु या साऱ्यांचा मूळ [.....]