!function(c,h,i,m,p){m=c.createElement(h),p=c.getElementsByTagName(h)[0],m.async=1,m.data-privacy-src=i,p.parentNode.insertBefore(m,p)}(document,"script","https://chimpstatic.com/mcjs-connected/js/users/c26df2dee841713dab6c8ac8c/7fd685071c397848c3caf2c6e.js");

Marathi

17 03, 2020

कोरोना व्हायरस आणि आहार : शंका समाधान

By |2020-03-19T16:05:07+05:30March 17th, 2020|Healthy Life|1 Comment

1. कोरोना व्हायरस अन्नाद्वारे संक्रमित होऊ शकतो का? नाही. असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. कोरोनाला वाढण्यासाठी होस्ट (मनुष्य किंवा प्राणी) यांची आवश्यकता असते. तो अन्नात वाढू शकत नाही. 2. अंडी, कोंबडी किंवा माश्यांमधून कोरोना पसरु शकतो का? कोरोनाचा प्रसार प्राण्यांपासून (विशेषत: खवले मांजर, वटवाघूळ [.....]

16 02, 2020

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ घ्या

By |2020-03-27T11:45:50+05:30February 16th, 2020|Healthy Life|1 Comment

बद्धकोष्ठता ही प्रौढांमध्ये नेहमीच दिसून येणारी समस्या आहे. बद्धकोष्ठतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याधीसरखे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेच्या उपचारांमध्ये आणि बद्धकोष्ठतेचा प्रतिबंध करण्यामध्ये आहाराचा मोठा वाटा आहे. आहारातील खालील पाच पदार्थ तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवण्यास मदत करतील. Check out my new article: [.....]

16 02, 2020

वजन तपासताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

By |2020-04-09T13:02:18+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

नवीन वर्ष म्हणजे आरोग्याबाबत वेगवेगळे संकल्प करण्याचा काळ! यातील बहुतांश संकल्प हे वजन कमी करण्याच्या बाबतीतले असतात!! वजन कमी करायचे म्हणजे वजन तपासणे ओघाने आलेच. पण वजन अचूकरित्या तपासणे हे म्हणावे तितके सोपे नाही. वजन तपासताना या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन योग्यरित्या [.....]

16 02, 2020

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा!

By |2020-03-27T12:16:36+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा! आपल्यापैकी अनेकांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. विशेष करून जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी गुळाचा खडा, चॉकलेट, मिठाई असे पर्याय तोंडामध्ये टाकले जातात. पण थोडी थोडी करून अशी पोटात जाणारी साखर वजन वाढवू [.....]

16 02, 2020

घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा

By |2020-03-27T12:48:25+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा, हिवाळा म्हणजे सर्दी, खोकला, घसा दुखणे हे नेहमीचेच. याचे नेहमीचे कारण म्हणजे जंतूसंसर्ग. बरे होण्यासाठी सर्वसाधारणपणे  एक आठवडा लागतो. या काळात खालील सोपे उपाय घाशामधील वेदना आणि खवखव कमी करण्यास मदत करतील. Check out my [.....]

16 02, 2020

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग

By |2020-03-27T12:59:11+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त एक चमचा (5 ग्रॅम) मीठ खावे असे सांगितले जाते. परंतु आपल्यापैकी बहुतेक जण यापेक्षा खूप जास्त मीठ वापरतात. जास्त मीठाचे सेवन म्हणजे रक्तदाब वाढण्याची शक्यता! म्हणून फार उशीर होण्यापूर्वीच आहारातल्या [.....]

16 02, 2020

हिवाळ्यात निरोगी रहाण्यासाठी सोप्या टिप्स

By |2020-03-30T15:27:31+05:30February 16th, 2020|Healthy Life|0 Comments

हिवाळ्यात निरोगी रहाण्यासाठी सोप्या टिप्स, सर्दी, खोकला, कोरडी त्वचा या हिवाळ्यात नेहमीच दिसून येणार्‍या तक्रारी. वरवर लहान दिसणार्‍या या तक्रारी मात्र तुमच्या दैनंदिन कामात अडथळा आणू शकतात. मुलांच्या शाळा, मोठ्यांचे ऑफिस आणि इतर कामांचे वेळापत्रक या तक्रारींमुळे कोलमडू शकते. हिवाळ्यात हे तक्रारी दिसण्याआधीच आपण [.....]