लंघन (उपवास)- निसर्गोपचार दृष्टीकोन
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे.अनादि कालापासून ती परंपरा आपल्या देशात आहे. आपले सण, धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची खूप छान सांगड घातली गेली आहे.परंतु आजकाल आपण जे उपवास करतो ते शरीराला त्रास होईल असेच असतात. ‘एकादशी दुप्पट खाशी’ अश्या [.....]